राष्ट्रपती कार्यालय
ज्ञानी झैलसिंग यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी त्यांना पुष्पांजली वाहिली
Posted On:
05 MAY 2022 2:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2022
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाचे माजी राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग यांच्या जयंतीनिमित्त (5 मे , 2022) आज गुवाहाटी इथे पुष्पांजली वाहिली. ज्ञानी झैलसिंग यांच्या तसबिरीसमोर त्यांनी ही आदरांजली वाहिली.
* * *
Jaydevi PS/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1822922)
Visitor Counter : 170