आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड - 19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 28 APR 2022 9:09AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 188.40 कोटी मात्रा देण्यात आल्या

भारतात सध्या 16,980 कोरोना रुग्ण उपचाराधीन

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04%

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 98.74%

गेल्या 24 तासात 2,563 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण 4,25,28,126 कोरोनामुक्त
 
गेल्या 24 तासात देशात 3,303 नव्या रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (0.66%)

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (0.61%)

आतापर्यंत 83.64 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,97,669 चाचण्या करण्यात आल्या

 ***

Sonal Tupe/Sonal Chavan/CYadav(Release ID: 1820858) Visitor Counter : 194