सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

भारतातील वेतनपट अहवाल-रोजगारविषयक औपचारिक दृष्टीकोन

Posted On: 25 APR 2022 3:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 एप्रिल 2022

केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने रोजगाराच्या बाबतीत विशिष्ट परिमाणांमधील प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी सप्टेंबर 2017 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीसाठी देशातील रोजगारविषयक परिस्थितीबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या पत्रकातील माहिती निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध असलेल्या प्रशासकीय नोंदींवर आधारित आहे.

तपशीलवार माहिती सोबत जोडली आहे.

 

 

 

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1819820) Visitor Counter : 149