पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची मॉरिशसच्या पंतप्रधानांशी चर्चा
प्रविष्टि तिथि:
20 APR 2022 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात भेटीत विविध कार्यक्रमांदरम्यान दोन्ही नेते अनेकदा चर्चा करत आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे की, “ PM @KumarJugnauth यांच्याशी सफल चर्चा झाली. भारत आणि मॉरिशसमधील विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अजून दृढ करण्यासंदर्भात आमच्यामध्ये उपयुक्त चर्चा झाली.”
S.Kulkarni/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1818519)
आगंतुक पटल : 182
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam