आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 12 APR 2022 9:18AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 185.90 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 


भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 10,889 आहे


उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.03% आहे 


रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76% आहे.


गेल्या 24 तासात 946 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,25,04,329 वर

 

गेल्या 24 तासात 796 नवे रुग्ण आढळले. 


दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.20%) 


साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.24%) 


आतापर्यंत एकूण 79.45 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,06,251 चाचण्या करण्यात आल्या.


 ****

Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1815926) अभ्यागत कक्ष : 232