आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती

Posted On: 11 APR 2022 9:14AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 185 कोटी 74   लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.


भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 11,058


सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण सध्या 0.03% इतके आहे


रोगमुक्ती दर सध्या 98.76%


गेल्या 24 तासांत  929   रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून  4,25,03,383 झाली आहे


गेल्या 24 तासांत देशभरात  861   नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली


दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (0.32%)


साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (0.23%)


आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीसाठी एकूण 79 कोटी 41 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासांत 2,71,211 चाचण्या करण्यात आल्या.


***

 

Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1815578) Visitor Counter : 153