PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 08 APR 2022 8:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 8 एप्रिल 2022

  • 185.38 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 11,492
  • Active cases stand at 0.03%
  • Recovery Rate currently at 98.76%
  • 1,213 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
  • 4,25,00,002
  • 1,109 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.24%)
  • Weekly Positivity Rate (0.23%)
  • 79.29 cr Total Tests conducted so far; 4,53,582 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona                                                                                 #IndiaFightsCorona

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 185.38 (1,85,38,88,663) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,23,73,869 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

वयोगट 12 ते 14 साठी 16 मार्च 2022 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. या अंतर्गत आतापर्यंत  2.11 (2,11,28,977) कोटींपेक्षा जास्त कोविड प्रतिबंधक लसमात्रा दिल्या आहेत.

भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 11,492 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे.

गेल्या 24 तासांत 1,213 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,25,00,002 झाली आहे.

गेल्या 24 तासात 1,109 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,53,582  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 79.29  (79,29,63,033)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.23% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.24% आहे.

इतर अपडेट्स :

 

S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1815053) Visitor Counter : 152


Read this release in: English , Hindi , Manipuri , Gujarati