राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा 9 ते 11 एप्रिल 2022 दरम्यान गुजरात दौरा
प्रविष्टि तिथि:
08 APR 2022 6:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2022
राष्ट्रपती 9 एप्रिल, 2022 रोजी, नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर येथे, गुजरात उच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या लवाद आणि माहिती तंत्रज्ञानावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करतील.
राष्ट्रपती 10 एप्रिल 2022 रोजी, माधवपूर, पोरबंदर येथे माधवपूर घेड फेअर-2022 चे उद्घाटन करतील.
S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1814968)
आगंतुक पटल : 237