आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
06 APR 2022 9:16AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 185.04 कोटी मात्रा देण्यात आल्या
भारतात सध्या 11,871 कोरोना रुग्ण उपचाराधीन
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.03%
सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 98.76%
गेल्या 24 तासात 1,198 रुग्ण कोरोनातून बरे झाले . देशात आतापर्यंत एकूण 4,24,97,567 कोरोनामुक्त
गेल्या 24 तासात देशात 1,086 नव्या रुग्णांची नोंद
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (0.23%)
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (0.22%)
आतापर्यंत 79.20 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,81,374 चाचण्या करण्यात आल्या.
***
JPS/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1813990)
Visitor Counter : 172