आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 25 MAR 2022 9:09AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 182.55 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. 

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 21,530 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.05% आहे 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75% आहे.

गेल्या 24 तासात 2,499 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,24,78,087 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात 1,685 नवे रुग्ण आढळले. 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.24%) 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.33%) 

आतापर्यंत एकूण 78.56 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 6,91,425 चाचण्या करण्यात आल्या

 

***

 

Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1809479) Visitor Counter : 188