आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती

Posted On: 23 MAR 2022 9:18AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 23 मार्च 2022

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 181 कोटी 89 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 23,087

सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण सध्या 0.05% इतके आहे

रोगमुक्ती दर सध्या 98.75%

गेल्या 24 तासांत 2,542 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 4,24,73,057 झाली आहे

गेल्या 24 तासांत 1,778 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (0.26%)

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (0.36%)

आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीसाठी एकूण 78 कोटी 42 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासांत 6,77,218 चाचण्या करण्यात आल्या


 ****


Jaydevi PS/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1808559) Visitor Counter : 172