आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 18 MAR 2022 9:01AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 180.97 कोटी मात्रा देण्यात आल्या

भारतात सध्या 29,181 कोरोना रुग्ण उपचाराधीन

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.07%

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 98.73%

गेल्या 24 तासात 3,997 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण 4,24,58,543 कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात देशात 2,528 नव्या रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (0.40%)

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (0.40%)

आतापर्यंत 78.18 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 6,33,867 चाचण्या करण्यात आल्या.

***

SP/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1807119) Visitor Counter : 191