वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारताच्या फेब्रुवारी 2022 मधल्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 25.41 टक्के वाढ,फेब्रुवारीत निर्यात 57.03 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर

Posted On: 14 MAR 2022 3:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मार्च 2022

फेब्रुवारी 2022 मध्ये भारताची निर्यात (व्यापारी माल आणि सेवा क्षेत्र मिळून) 57.03  अब्ज अमेरिकी डॉलर्स होण्याचे अनुमान असून गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 25.41 टक्के तर फेब्रुवारी 2020 च्या याच महिन्याच्या तुलनेत यात 27.07 टक्के वाढ दर्शवण्यात आली आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये आयात 69.35 अब्ज अमेरिकी डॉलर्स होण्याचे अनुमान असून गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 35.64 टक्के तर फेब्रुवारी 2020 च्या याच महिन्याच्या तुलनेत यात 44.62  टक्के वाढ झाली आहे.

 

February 2022

(USD Billion)

February 2021

(USD Billion)

February 2020

(USD Billion)

Growth vis-à-vis February 2021 (%)

Growth vis-à-vis February 2020 (%)

Merchandise

Exports

34.57

27.63

27.74

25.10

24.60

Imports

55.45

40.75

37.90

36.07

46.28

Trade Balance

-20.88

-13.12

-10.16

-59.18

-105.45

Services*

Exports

22.46

17.84

17.14

25.90

31.06

Imports

13.91

10.38

10.05

33.95

38.39

Net of Services

8.56

7.46

7.09

14.69

20.68

Overall Trade (Merchandise+

Services)*

Exports

57.03

45.48

44.88

25.41

27.07

Imports

69.35

51.13

47.95

35.64

44.62

Trade Balance

-12.32

-5.65

-3.07

-117.90

-301.25

एप्रिल-फेब्रुवारी 2021-22 या काळात भारताची अंदाजित एकूण निर्यात (व्यापार आणि सेवा क्षेत्र मिळून) 601.77 अब्ज अमेरिकी डॉलर्स असून गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 36.19 टक्के तर एप्रिल- फेब्रुवारी 2019-20 च्या याच काळाच्या तुलनेत यात 23.44 टक्के वाढ झाली आहे. एप्रिल-फेब्रुवारी 2021-22 या काळात भारताची अंदाजित एकूण आयात 683.01 अब्ज अमेरिकी डॉलर्स असून गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 51.51 टक्के तर एप्रिल- फेब्रुवारी 2019-20 च्या याच काळाच्या तुलनेत यात 21.66  टक्के वाढ झाली आहे.

 

 

April-February 2021-22

(USD Billion)

April-February 2020-21

(USD Billion)

April-February 2019-20

(USD Billion)

Growth vis-à-vis April-February 2020-21 (%)

Growth vis-à-vis April-February 2019-20 (%)

Merchandise

Exports

374.81

256.55

291.87

46.09

28.42

Imports

550.56

345.54

443.24

59.33

24.21

Trade Balance

-175.75

-88.99

-151.37

-97.51

-16.11

Services*

Exports

226.96

185.29

195.63

22.49

16.02

Imports

132.45

105.26

118.18

25.83

12.07

Net of Services

94.51

80.03

77.45

18.09

22.03

Overall Trade (Merchandise+

Services)*

Exports

601.77

441.84

487.50

36.19

23.44

Imports

683.01

450.80

561.42

51.51

21.66

Trade Balance

-81.24

-8.95

-73.92

-807.24

-9.90

व्यापार क्षेत्र

फेब्रुवारी 2022 मध्ये व्यापारी मालाची निर्यात 34.57 अब्ज अमेरिकी डॉलर्स राहिली, फेब्रुवारी 2021 मधल्या  27.63 अब्ज अमेरिकी डॉलर्स निर्यातीच्या तुलनेत यात 25.10 टक्के वाढ झाली आहे. तर  फेब्रुवारी 2020 च्या निर्यातीशी तुलना करता फेब्रुवारी 2022 मध्ये 24.60  टक्के वाढ झाली आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये व्यापारी मालाची आयात 55.45 अब्ज अमेरिकी डॉलर्स राहिली, फेब्रुवारी 2021 मधल्या   40.75 अब्ज अमेरिकी डॉलर्स निर्यातीच्या तुलनेत यात  36.07 टक्के वाढ झाली आहे. तर  फेब्रुवारी 2020 च्या आयातीशी तुलना करता फेब्रुवारी 2022 मध्ये आयातीत 46.28 टक्के वाढ झाली आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये व्यापारी माल व्यापार  संतुलन  (-) 20.88 अब्ज अमेरिकी डॉलर्स अंदाजित आहे. तर फेब्रुवारी 2021 मध्ये (-) 13.12 अब्ज अमेरिकी डॉलर्स होते. यात (-) 59.18 टक्के घसरण दिसून आली. फेब्रुवारी 2020 च्या (-) 10.16 अब्ज अमेरिकी डॉलर्स) शी फेब्रुवारी 2022 च्या व्यापार संतुलनाची तुलना करता (-)105.45 टक्के नकारात्मक वृद्धी दर्शवत आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये पेट्रोलियम आणि जड-जवाहीर वगळता व्यापार

एप्रिल-फेब्रुवारी 2021-22 या  काळात बिगर पेट्रोलियम आणि जड-जवाहीर वगळता निर्यात 283.99 अब्ज अमेरिकी डॉलर्स होती, एप्रिल-फेब्रुवारी 2020-21 च्या काळात अशाच वस्तूंची निर्यात  211.95 अब्ज अमेरिकी डॉलर्स होती. म्हणजेच यात 33.99  टक्के वाढ झाली आहे. एप्रिल-फेब्रुवारी  2019-20 या  काळात या वस्तूंची निर्यात 219.22 अब्ज अमेरिकी डॉलर्स होती, यामध्ये 29.55 टक्के  वाढ झाली.

April-February 2021-22

(USD Billion)

April-February 2020-21

(USD Billion)

April-February 2019-20

(USD Billion)

Growth vis-à-vis April-February 2020-21 (%)

Growth vis-à-vis April-February 2019-20 (%)

Non- petroleum exports

319.31

234.36

253.10

36.25

26.16

Non- petroleum imports

408.83

273.12

322.74

49.69

26.68

Non-petroleum & Non Gems & Jewellery exports

283.99

211.95

219.22

33.99

29.55

Non-petroleum & Non Gems & Jewellery imports*

332.94

229.89

272.05

44.82

22.38

सेवा व्यापार

फेब्रुवारी 2022 साठी सेवा निर्यातीचे  अंदाजित मूल्य 22.46 अब्ज अमेरिकी डॉलर्स असून फेब्रुवारी 2021 च्या (17.84 अब्ज अमेरिकी डॉलर्स) च्या तुलनेत यात 25.90 टक्के  वाढ तर फेब्रुवारी 2020 च्या (17.14 अब्ज अमेरिकी डॉलर्स ) च्या तुलनेत 31.06 टक्के वाढ झाली.

फेब्रुवारी 2022 साठी सेवा आयातीचे  अंदाजित मूल्य 13.91 अब्ज अमेरिकी डॉलर्स असून फेब्रुवारी 2021 च्या (10.38 अब्ज अमेरिकी डॉलर्स) च्या तुलनेत यात 33.95 टक्के  वाढ तर फेब्रुवारी 2020 च्या (10.05 अब्ज अमेरिकी डॉलर्स ) च्या तुलनेत 38.39 टक्के वाढ झाली.

फेब्रुवारी 2022 मध्ये सेवा व्यापार संतुलन  8.56 अब्ज अमेरिकी डॉलर्स अंदाजित असून फेब्रुवारी 2021 च्या (7.46 अब्ज अमेरिकी डॉलर्स) च्या तुलनेत यात 14.69 टक्के  वाढ तर फेब्रुवारी 2020 च्या (7.09 अब्ज अमेरिकी डॉलर्स) च्या तुलनेत 20.68 टक्के वाढ झाली.


S.Thakur/N.Chitale/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1805777) Visitor Counter : 257


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi , Telugu