आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 178.55 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात 24.62 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.65%

गेल्या 24 तासात 5,921 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 63,878

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.84%

Posted On: 05 MAR 2022 9:53AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासात  24.62l (24,62,562) लाख मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 178.55 (1,78,55,66,940) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 2,06,52,074 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,01,981

2nd Dose

99,73,554

Precaution Dose

42,29,049

FLWs

1st Dose

1,84,10,265

2nd Dose

1,74,55,444

Precaution Dose

63,53,448

Age Group 15-18 years

1st Dose

5,52,63,296

2nd Dose

3,01,57,910

Age Group 18-44 years

1st Dose

55,23,68,002

2nd Dose

44,83,30,464

Age Group 45-59 years

1st Dose

20,23,64,644

2nd Dose

18,10,79,986

Over 60 years

1st Dose

12,64,84,390

2nd Dose

11,27,69,772

Precaution Dose

99,24,735

Precaution Dose

2,05,07,232

Total

1,78,55,66,940

 

गेल्या 24 तासांत 11,651कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,23,78,721झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.65%झाला आहे.

गेल्या 24 तासात 5921 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 63,878 आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.15% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 9,40,905चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण  77.19 (77,19,14,261) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

 

देशभरात चाचणी क्षमता वाढविण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.84 %तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.63%.आहे.

***

ST/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1803128) Visitor Counter : 194