PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 03 MAR 2022 7:03PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • Over 178 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 77,152
  • Active cases stand at 0.18%
  • Recovery Rate currently at 98.62%
  • 14,947 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,23,53,620
  • 6,561 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.74%)
  • Weekly Positivity Rate (0.99%)
  • 77 cr Total Tests conducted so far; 8,82,953 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

infographic on covid 19 updates

नवी दिल्‍ली/मुंबई, 3 मार्च 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

गेल्या 24 तासात  21  (21,83,976)  लाख मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 178 (1,78,02,63,222) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 2,05,41,983 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

गेल्या 24 तासांत 14,947 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,23,53,620 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.62% झाला आहे.

गेल्या 24 तासात 6,561 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या  77,152 आहे.  देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.18% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 8,82,953  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 77  (77,00,50,005) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत. देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.99% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.74% आहे.

 

इतर अपडेट्स :

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

 

 

* * *

S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1802721) अभ्यागत कक्ष : 206