आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्ययावत स्थिती
प्रविष्टि तिथि:
26 FEB 2022 4:29PM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहीम अंतर्गत आतापर्यंत 177.13 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
सध्या देशात उपचाराधीन कोविड-19 रुग्णांची संख्या 1,21,881 इतकी आहे
एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.28% आहे
रुग्ण बरे होण्याचे सध्याचे प्रमाण 98.52% आहे
गेल्या 24 तासात 23,598 रुग्ण बरे झाले आहेत, आता बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,22,70,482 इतकी झाली आहे
गेल्या 24 तासात 11,499 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे
दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (1.01%)
साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर (1.36%)
आतापर्यंत एकूण 76.57 कोटी चाचण्या करण्यात आल्या, गेल्या 24 तासात 11,36,133 चाचण्या करण्यात आल्या
***
S.Tupe/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1801372)
आगंतुक पटल : 203