आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 विषयक ताजी माहिती

Posted On: 23 FEB 2022 9:09AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 176.19 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,64,522 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.38% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.42% आहे.

गेल्या 24 तासात 31,377 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,21,89,887  वर

गेल्या 24 तासात 15,102 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.28%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.80%)

आतापर्यंत एकूण 76.24 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 11,83,438 चाचण्या करण्यात आल्या

****

Jaydevi PS/ VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1800455) Visitor Counter : 207