PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 18 FEB 2022 6:15PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 174.64 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 2,92,092
  • Active cases stand at 0.68%
  • Recovery Rate currently at 98.12%
  • 66,254 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,19,77,238
  • 25,920 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (2.07%)
  • Weekly Positivity Rate (2.76%)
  • 75.68 cr Total Tests conducted so far; 12,54,893 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Graphic on COVID-19 Update

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 18 फेब्रुवारी 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या 37.86 लाखांहून अधिक (37,86,806) मात्रा देऊन भारतातील कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 174.64 कोटी (1,74,64,99,461) मात्रांचा टप्पा पार केला आहे. 1,97,37,397 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.

गेल्या 24 तासांत 66,254 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून) 4,19,77,238 झाली आहे. परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.12% इतका आहे.

गेल्या 24 तासात 25,920 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 2,92,092 आहे. देशात आढळलेल्या  एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी  उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण  0.68% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. गेल्या 24 तासात एकूण 12,54,893 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 75.42 कोटींपेक्षा जास्त (75,68,51,787)  चाचण्या केल्या आहेत. देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या  2.76%  आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील  2.07% नोंदविण्यात आला आहे.

 

इतर अपडेट्स :

  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्याकडे न वापरलेल्या 11 कोटी 41 लाखाहून अधिक मात्रा अजूनही शिल्लक आहेत.
  • जैवसुरक्षा श्रेणी-3 (BSL-3) या पहिल्या फिरत्या प्रयोगशाळेचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

 

महत्‍वाचे ट्विट्स

 

 

 

* * *

S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1799335) Visitor Counter : 157


Read this release in: English , Hindi , Manipuri , Gujarati