वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या निर्यातीत जानेवारी 2022 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 36.76% वाढ


भारताचा परदेश व्यापारः जानेवारी 2022

Posted On: 15 FEB 2022 4:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2022

जानेवारी 2022 मध्ये भारताची एकंदर निर्यात( व्यापारी आणि सेवा एकत्रितपणे) 61.41 अब्ज डॉलर झाली. गेल्या वर्षीच्या याच काळातील निर्यातीच्या तुलनेत ही निर्यात 36.76 टक्के जास्त आहे. तर जानेवारी 2020 च्या तुलनेत 38.90 टक्के जास्त आहे. जानेवारी 2022 मध्ये भारताची एकंदर आयात 67.76 अब्ज राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या याच काळातील आयातीच्या तुलनेत ही 30.54 टक्क्याने कमी आहे तर जानेवारी 2020 च्या तुलनेत 30.19 टक्क्यांनी जास्त आहे.

सारणी 1: जानेवारी 2022 मधील व्यापार*

 

January 2022

(USD Billion)

January 2021

(USD Billion)

January 2020

(USD Billion)

Growth vis-à-vis January 2021 (%)

Growth vis-à-vis January 2020 (%)

Merchandise

Exports

34.50

27.54

25.85

25.28

33.45

Imports

51.93

42.03

41.15

23.54

26.19

Trade Balance

-17.42

-14.49

-15.30

-20.23

-13.91

Services*

Exports

26.91

17.37

18.36

54.95

46.57

Imports

15.83

9.88

10.90

60.32

45.33

Net of Services

11.07

7.49

7.46

47.86

48.38

Overall Trade (Merchandise+

Services)*

Exports

61.41

44.90

44.21

36.76

38.90

Imports

67.76

51.91

52.05

30.54

30.19

Trade Balance

-6.35

-7.00

-7.83

9.30

18.92

  • एप्रिल ते जानेवारी 2021-22 दरम्यान  भारताची एकंदर निर्यात ( व्यापारी आणि सेवा एकत्रितपणे) गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 37.68 टक्क्यांनी जास्त होण्याचा आणि एप्रिल ते जानेवारी 2019-20 या कालावधीच्या तुलनेत 23.29 टक्के जास्त होण्याचा अंदाज आहे. एप्रिल ते जानेवारी 2021-22 या कालावधीत एकंदर आयात 616.91 अब्ज डॉलर होण्याचा आणि त्यामुळे गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 54.35 टक्के वाढीची आणि एप्रिल ते जानेवारी 2019-20 या काळाच्या तुलनेत 20.15 टक्के वाढीची नोंद होण्याचा अंदाज आहे.

सारणी 2: एप्रिल ते जानेवारी 2021-22* दरम्यान व्यापार

 

April-January 2021-22

(USD Billion)

April-January 2020-21

(USD Billion)

April-January 2019-20

(USD Billion)

Growth vis-à-vis April-January 2020-21 (%)

Growth vis-à-vis April-January 2019-20 (%)

Merchandise

Exports

335.88

228.92

264.13

46.73

27.17

Imports

495.75

304.79

405.33

62.65

22.31

Trade Balance

-159.87

-75.87

-141.21

-110.71

-13.21

Services*

Exports

209.83

167.45

178.49

25.31

17.56

Imports

121.16

94.88

108.13

27.69

12.05

Net of Services

88.67

72.57

70.36

22.19

26.03

Overall Trade (Merchandise+

Services)*

Exports

545.71

396.37

442.62

37.68

23.29

Imports

616.91

399.67

513.47

54.35

20.15

Trade Balance

-71.19

-3.30

-70.85

-2056.86

-0.48

 

MERCHANDISE TRADE

  • जानेवारी 2022 मध्ये व्यापारी निर्यात जानेवारी 2021 मधील 27.54 अब्ज डॉलरच्या तुलनेत 34.50 अब्ज डॉलर होती. ही वाढ 25.28 टक्के होती. जानेवारी 2020 सोबत तुलना करता जानेवारी 2022 मधील निर्यात 33.45 टक्के जास्त होती.
  • जानेवारी 2022 मध्ये व्यापारी आयात 51.93 अब्ज होती, जी जानेवारी 2021 मधील 42.03 अब्ज डॉलरच्या तुलनेत 23.54 टक्क्यांनी जास्त होती. जानेवारी 2022 मधील आयात जानेवारी 2020 च्या तुलनेत 26.19 टक्क्यांनी जास्त होती.
  • जानेवारी 2022 मध्ये जानेवारी 2021 मधील (-) 14.49 अब्ज  डॉलरच्या तुलनेत  व्यापार संतुलन (-)17.42 डॉलर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. ही (-) 20.23  टक्क्यांची घसरण आहे.  जानेवारी 2020 च्या (-) 15.30 अब्ज डॉलर) तुलनेत जानेवारी 2022 मध्ये व्यापार संतुलनात (-) 13.91 इतकी नकारात्मक वृद्धी दिसून आली.

अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा.

*Link for quick estimates

 

 

 

 

Jaydevi PS/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1798498) Visitor Counter : 6375


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi