आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 विषयी ताजी माहिती

Posted On: 11 FEB 2022 9:14AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअन्तर्गत आतापर्यँत कोविड प्रतिबंधक लसीच्या 171.79 कोटी मात्रा दिल्या गेल्या आहेत.

सध्या देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 6,97,802 इतकी आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1.64% आहे.

रुग्ण कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण सध्या 97.17% आहे.

गेल्या 24 तासांत देशातील 1,50,407 रुग्ण बरे झाल्याने देशातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 4,13,31,158 झाली आहे.

गेल्या 24 तासांत देशात 58,077 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली.

दैनिक पॉझिटिव्हिटी दर (कोरोना चाचणीतून व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न होण्याचा दर) -: (3.89%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर -: (5.76%)

आतापर्यंत 74.78 कोटी चाचण्या करण्यात आल्या, तर गेल्या चोवीस तासांत 14,91,678 चाचण्या करण्यात आल्या. 

***


Jaydevi PS/ JW/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1797497) Visitor Counter : 193