गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विविध राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांकडून 16 प्रस्ताव प्राप्त


राज्यातील नागपूर, नाशिक आणि ठाणे मेट्रोच्या तीन प्रकल्पांचा समावेश

Posted On: 10 FEB 2022 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2022

शहर विकासाचा अविभाज्य भाग असलेला शहरी वाहतूक हा राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे. म्हणून मेट्रो रेल्वे प्रकल्पाससह इतर शहरी वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचा आरंभ, विकास तसेच निधी उभारणी ही संबंधित राज्य सरकारांची जबाबदारी असते, असे गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात नमूद केले. मेट्रो रेल्वे प्रकल्प 2017 नुसार एखाद्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील शहरांमधील किंवा शहरी भागातील प्रकल्पाची व्यवहार्यता आणि संसाधनांची उपलब्धता या आधारावर राज्यांच्या मागणीवरुन अशा प्रकल्पांना केंद्राकडून आर्थिक मदत मिळू शकते.

विविध राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झालेल्या प्रकल्पांची यादी खाली दिली आहे.

गुजरात सरकारकडून केंद्र सरकारच्या आर्थिक सहाय्यासाठी कोणत्याही नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव आलेला नाही.

महाराष्ट्राकडून मिळालेल्या प्रस्तावात नागपूर मेट्रो IIरा टप्पा, नाशिकच्या नाशिक मेट्रो निओ आणि ठाणे शहरांतर्गत रिंगरूट प्रकल्प या तीन प्रकल्पांचा समावेश आहे.

Annexure I

 

Sr No

State/UT

Name of Metro Rail Project

Cities Covered

Proposed Length

(in Km)

Expected Date of Completion

  1.  

Delhi

Delhi Metro Phase IV (Balance 03 corridors)

Delhi

43.677

5 years from the date of start of work

  1.  

Maharashtra

Nagpur Metro Phase II

Nagpur

43.80

5 years from the date of approval

  1.  

Nashik MetroNeo

Nashik

33.00

4 years from the date of approval

  1.  

Thane Internal Ring Project

Thane

29.00

5 years from the date of approval

  1.  

Kerala

Kochi Metro Phase 1A

Kochi

2.00

June, 2022

  1.  

Kochi Metro Phase II

11.20

4 years from date of sanction

  1.  

Uttar Pradesh

Extension of Noida Metro from Sector 51 to Knowledge Park

Noida, Greater Noida

14.958

38 months from the date of sanction

  1.  

Gorakhpur MetroLite

Gorakhpur

15.14

4 years from date of sanction

  1.  

Jammu & Kashmir

MetroLite in Jammu

Jammu

23.00

March, 2026

  1.  

MetroLite in Srinagar

Srinagar

25.00

March, 2026

  1.  

Tamil Nadu

Chennai Metro Phase II

Chennai

118.9

6 years from date of sanction of the project

  1.  

Haryana

Metro Rail Connectivity from HUDA City Centre toCyber City, Gurugram

Gurugram

28.50

5 years from date of sanction of the project

  1.  

Uttarakhand

MetroNeo project in Dehradun

Dehradun

22.424

3 years from date of sanction

  1.  

Delhi, Haryana, Rajasthan

Delhi-SNB Regional Rapid Transit System (RRTS)

Delhi, Gurugram,

Shahjaha-

npur,

Neemrana,

Behror

107.00

6 years from date of sanction of the project

  1.  

SNB – Sotanala Regional Rapid Transit System(RRTS)

33.30

5 years from date of sanction of the project

  1.  

Delhi, Haryana

Delhi-Panipat Regional Rapid Transit System(RRTS)

Delhi,

Sonipat,

Panipat

103.02

6 years from date of sanction of the project

 

S.Thakur/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 1797314) Visitor Counter : 180


Read this release in: English , Urdu , Tamil