श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय रोजगार धोरण

प्रविष्टि तिथि: 10 FEB 2022 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2022

राष्ट्रीय रोजगार धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी सध्या कोणतीही समिती अस्तित्वात नाही. देशातील रोजगार आणि बेरोजगारीच्या परिस्थितीच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी सरकारने तीन सर्वेक्षणांना आरंभ केला आहे:  (i)अखिल भारतीय त्रैमासिक आस्थापनाधाररित रोजगार सर्वेक्षण (AQEES);  (ii) स्थलांतरित कामगारांवर आधारीत अखिल भारतीय सर्वेक्षणआणि (iii) घर कामगारांचे अखिल भारतीय स्तरावरील सर्वेक्षण.  या सर्व सर्वेक्षणांमध्ये संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रांचा समावेश असेल.

श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.

 

 

S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1797209) आगंतुक पटल : 279
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Bengali , Tamil