सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय लघु उद्योग महासंघ मर्यादित (एनएसआयसी) ची कामगिरी

Posted On: 07 FEB 2022 4:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2022

राष्ट्रीय लघु उद्योग महासंघ मर्यादित (एनएसआयसी), हा सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्र्यालयाच्या (एमएसएमई) अखत्यारितला सार्वजनिक उपक्रम आहे.  एमएसएमईला  विपणन, तंत्रज्ञान, कर्ज, हमी आणि इतर एकात्मिक समर्थन सेवा तो प्रदान करतो. यात कच्च्या मालाची आवश्यकता सुलभ करण्यासाठी एकात्मिक समर्थन, सामग्री खरेदी करण्यासाठी आणि एमएसएमईंना त्याचा पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरील उत्पादकांसोबत व्यवस्था करणे, कच्चा माल खरेदीसाठी हमीची व्यवस्था, निविदा आणि सामूहिक विपणन तसेच एमएसएमईंना तांत्रिक सहाय्य, त्यांच्या एकाच ठिकाणी सर्व (सिंगल पॉइंट) नोंदणी योजनेअंतर्गत (एसपीआरएस) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची (एमएसएमई) नोंदणी यांचा समावेश आहे.

एनएसआयसीने गेल्या पाच वर्षांत आयोजित केलेल्या उद्योजक अभिमुखता कार्यक्रमांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

Year

No. of Programmes

No. of Participants

2017-18

574

50448

2018-19

117

6798

2019-20

110

8977

2020-21

14

1021

2021-22*

22

1571

*Upto January 2022

   

एनएसआयसी तांत्रिक सेवा केंद्रांच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Year

No. of Programmes

No. of Participants

2017-18

574

50448

2018-19

117

6798

2019-20

110

8977

2020-21

14

1021

2021-22*

22

1571

*Upto January 2022

   

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1796187) Visitor Counter : 189


Read this release in: English , Urdu , Tamil