आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने आतापर्यंत 169.63 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात लसीच्या 14.70 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

कोरोनामुक्तीचा दर सध्या 96.19%

गेल्या 24 तासात 83,876 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 11,08,938

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 9.18%

Posted On: 07 FEB 2022 9:24AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासांत लसीच्या  14 लाख 70 हजारांहून अधिक (14,70,053) मात्रा देऊन भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने  आतापर्यंत  169 कोटी 63 लाखांहून (169,63,80,755) अधिक मात्रा देण्याचा टप्पा पार केला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या  तात्पुरत्या अहवालांनुसार,

1,88,18,564 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,97,781

2nd Dose

99,03,933

Precaution Dose

36,60,707

FLWs

1st Dose

1,84,01,732

2nd Dose

1,73,20,283

Precaution Dose

47,91,948

Age Group 15-18 years

1st Dose

4,94,74,550

2nd Dose

58,41,998

Age Group 18-44 years

1st Dose

54,49,45,193

2nd Dose

41,62,01,224

Age Group 45-59 years

1st Dose

20,10,28,565

2nd Dose

17,40,94,991

Over 60 years

1st Dose

12,54,12,674

2nd Dose

10,84,67,154

Precaution Dose

64,38,022

Precaution Dose

1,48,90,677

Total

1,69,63,80,755

 

 

गेल्या 24 तासांत 1,99,054  रुग्ण कोविडमुक्त झाल्यामुळे आतापर्यंत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून )  4,06,60,202 झाली आहे.

परिणामी, देशातील कोरोनामुक्तीचा दर 96.19% इतका आहे.

 

 

गेल्या 24 तासात 83,876  नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

 

देशातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 11,08,938 आहे.देशात आढळलेल्या  एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी  उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 2.62% आहे.

 

 

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण 11,56,363  चाचण्या करण्यात आल्या.भारताने आतापर्यंत एकूण  74 कोटी 15 लाखांपेक्षा अधिक  (74,15,61,587)  चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या  9.18% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 7.25% नोंदविण्यात आला आहे.

 

******

 

Jaydevo PS/ SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1796065) Visitor Counter : 189