आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 168.47 कोटी मात्रांचा टप्पा केला पार
गेल्या 24 तासात 55 लाखांहून अधिक मात्र देण्यात आल्या
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 95.39%,
गेल्या 24 तासात 1,49,394 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 14,35,569
सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 12.03%
Posted On:
04 FEB 2022 9:21AM by PIB Mumbai
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 55 (55,58,760) लाखांहून अधिक मात्रा देऊन भारताने 168.47 (1,68,47,16,068) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 1,86,23,511 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,03,96,974
|
2nd Dose
|
98,91,287
|
Precaution Dose
|
35,61,948
|
FLWs
|
1st Dose
|
1,83,99,460
|
2nd Dose
|
1,72,92,659
|
Precaution Dose
|
43,99,520
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
4,83,47,278
|
2nd Dose
|
34,90,074
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
54,34,74,221
|
2nd Dose
|
41,24,71,188
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
20,07,39,739
|
2nd Dose
|
17,31,95,741
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,52,01,682
|
2nd Dose
|
10,79,09,796
|
Precaution Dose
|
59,44,501
|
Precaution Dose
|
1,39,05,969
|
Total
|
1,68,47,16,068
|
गेल्या 24 तासात 2,46,674 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,00,17,088 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 95.39% झाला आहे.
गेल्या 24 तासात 1,49,394 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 14,35,569 आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 3.42% आहे.
देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 16,11,666 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 73.58 (73,58,04,280) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 12.03% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 9.27% आहे.
***
SonalT/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1795380)
Visitor Counter : 247