आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात 165 कोटी 70 लाखांहून अधिक मात्रांचे समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण


गेल्या 24 तासात 62 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 94.21%

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,34,281 नवे रुग्ण

देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या 18,84,937

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 16.40%

Posted On: 30 JAN 2022 9:26AM by PIB Mumbai

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 62 लाखाहून अधिक (62,22,682) मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 165 कोटी 70लाखांहून अधिक (1,65,70,60,692) मात्रा दिल्या आहेत.

एकूण 1,81,35,047 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.सकाळी 7वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण मात्रांची विभागणी पुढील सारणीनुसार :

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,95,069

2nd Dose

98,59,959

Precaution Dose

32,81,815

FLWs

1st Dose

1,83,95,392

2nd Dose

1,72,18,111

Precaution Dose

37,14,213

Age Group 15-18 years

1st Dose

4,56,48,949

Age Group 18-44 years

1st Dose

53,97,99,603

2nd Dose

40,23,58,637

Age Group 45-59 years

1st Dose

20,00,62,699

2nd Dose

17,05,84,774

Over 60 years

1st Dose

12,47,17,450

2nd Dose

10,63,26,887

Precaution Dose

46,97,134

Precaution Dose

1,16,93,162

Total

1,65,70,60,692

 

 

गेल्या 24 तासात 3,52,784 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यामुळे असून (महामारीच्या सुरवातीपासून) लागण झालेल्यांपैकी एकूण 3,87,13,494 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

परिणामी रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर 94.21% झाला आहे.

गेल्या 24 तासात 2,34,281 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 18,84,937 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 4.59% इतके आहेत.

देशभरात कोविड निदान चाचणी क्षमता वाढवण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 16,15,993 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 72.37 कोटीहून अधिक (72,73,90,698) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 16.40% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 14.50% आहे.

***

JaideviPS/SampadaP/DY



(Release ID: 1793663) Visitor Counter : 177