आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मिथक विरुद्ध तथ्य


को-विन पोर्टलवरून कोणतीही माहिती फुटलेली नाही

को-विनवर संग्रहित संपूर्ण माहिती या डिजिटल मंचावर सुरक्षित आहे

Posted On: 21 JAN 2022 10:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जानेवारी 2022

को-विन पोर्टलमध्ये संग्रहित माहिती ऑनलाइन फुटल्याचा  झाल्याचा दावा करणारी अनेक वृत्त माध्यमांनी दिली  आहेत.

Co-WIN पोर्टलवरून कोणतीही माहिती फुटलेली नाही आणि त्यावरील व्यक्तींची संपूर्ण माहिती या डिजिटल मंचावर सुरक्षित आणि संरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय या वृत्ताच्या वस्तुस्थितीबाबत चौकशी करेल, हेदेखील स्पष्ट करण्यात येत आहे. परंतु प्रथमदर्शनी माध्यमातील दावा बरोबर नाही, कारण को-विन कुठल्याही व्यक्तीचा पत्ता किंवा कोविड लसीकरणासाठी RT-PCR चाचणी निकाल संकलित करत नाही.   

 

 

 

S.Tupe/S.Kulkarni/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1791680) Visitor Counter : 240