PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 17 JAN 2022 7:05PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 157.20 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 16,56,341
  • Active cases stand at 4.43%
  • Recovery Rate currently at 94.27%
  • 1,51,740 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,52,37,461
  • 2,58,089 new cases recorded in the last 24 hours
  • 8,209 Total Omicron cases detected so far; an increase of 6.02% since yesterday
  • Daily positivity rate (19.65%)
  • Weekly Positivity Rate (14.41%)
  • 70.37 cr Total Tests conducted so far; 13,13,444 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 17 जानेवारी 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 39 लाखांहून अधिक (39,46,348) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 157 कोटी 20 लाखांचा (1,57,20,41,825) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 1,68,75,217 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

गेल्या 24 तासांत 1,51,740 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,52,37,461 झाली आहे. परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता  94.27% झाला आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 2,58,089 नव्या कोविड बाधितांची  नोंद झाली. भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 16,56,341  इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 4.43% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 13,13,444  चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 70 कोटी  37 लाखांहून अधिक (70,37,62,282) चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 14.41% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 19.65% इतका आहे.

 

इतर अपडेट्स :

  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप 13 कोटी 79 लाखांपेक्षा अधिक न वापरलेल्या मात्रा शिल्लक आहेत.

 

Statewise status of Omicron Variant

S. No.

State

No. of Omicron Cases

Discharged/Recovered/Migrated

1

Maharashtra

1,738

932

2

West Bengal

1,672

22

3

Rajasthan

1,276

1,040

4

Delhi

549

57

5

Karnataka

548

26

6

Kerala

536

140

7

Uttar Pradesh

275

6

8

Telangana

260

47

9

Tamil Nadu

241

241

10

Gujarat

236

186

11

Odisha

201

8

12

Haryana

169

160

13

Andhra Pradesh

155

9

14

Uttarakhand

93

83

15

Meghalaya

75

10

16

Punjab

61

61

17

Bihar

27

0

18

J&K (UT)

23

10

19

Goa

21

21

20

Jharkhand

14

14

21

Madhya Pradesh

10

10

22

Assam

9

9

23

Chhattisgarh

8

8

24

A&N Islands

3

0

25

Chandigarh

3

3

26

Ladakh

2

2

27

Puducherry

2

2

28

Himachal Pradesh

1

1

29

Manipur

1

1

 

Total

8,209

3,109

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

 

* * *

N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1790553) Visitor Counter : 142