भारतीय निवडणूक आयोग

गोवा, मणीपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवणुकांसाठी आरपी कायदा 1951च्या 126 कलमात नमूद केल्यानुसार प्रसारमाध्यम वार्तांकन

Posted On: 14 JAN 2022 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2022

भारतीय निवडणूक आयोगाने गोवा, मणीपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवणुकांसाठी तैनात करण्यात येणाऱ्या निरीक्षकांना माहिती देण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले. या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक 8 जानेवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आले होते. या राज्यांमध्ये निवडणुकांचे आयोजन खालील वेळापत्रकानुसार होणार आहे.

Name of State/UT

Phase & Poll date

Punjab, Goa, Uttarakhand

Single phase – 14.02.2022

Manipur

Two phases – 27.02.2022, 03.03.2022

Uttar Pradesh

Seven Phases – 10.02.2022, 14.02.2022, 20.02.2022, 23.02.2022, 27.02.2022, 03.03.2022, 07.03.2022

या संदर्भात सर्व प्रसारमाध्यमांचे जन प्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 126 कडे लक्ष वेधण्यात येत आहे. या कलमानुसार एखाद्या मतदारसंघात मतदानप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निर्धारित केलेल्या तासाच्या  आधीच्या 48 तासांच्या कालावधीत टीव्ही किंवा तत्सम उपकरणांद्वारे कोणत्याही प्रकारचा निवडणूकविषयक मजकूर प्रसिद्ध करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कलमातील संबंधित भाग पुढे पुन्हा नमूद केला आहे.

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

 

 

 

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1790034) Visitor Counter : 197