आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरणाची ताजी माहिती- 358 वा दिवस


15-18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना 2 कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

कोविड-19 च्या ‘खबरदारीच्या’ मात्रेसाठीचे  वेळापत्रक आज प्रसिद्ध  करण्यात आले

भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणामध्ये151.47 कोटींचा टप्पा ओलांडला

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या 79 लाखांपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या

Posted On: 08 JAN 2022 10:04PM by PIB Mumbai

 

ऐतिहासिक कामगिरी नोंदवत, 15-18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना 2 कोटीपेक्षा जास्त (2,27,33,154) कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या. भारतातील कोविड-19 लसीकरणाने  आज 151.47 कोटी (1,51,47,41,090) टप्पा  ओलांडला  आहे. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत  79 लाखांहून अधिक  (79,68,523)लसींच्या मात्रा  देण्यात आल्या  आहेत. आज रात्री उशिरापर्यंत दिवसभराचे अंतिम अहवाल  प्राप्त झाल्यावर लसीकरणाच्या दैनंदिन आकडेवारीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

एका ट्विटमध्ये, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी किशोरवयीन मुलांमध्ये लसीकरणाप्रति असलेल्या उत्साहाचे कौतुक केले आणि या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

खबरदारीच्यामात्रेसाठी वेळापत्रक आज प्रसिद्ध केले जाईल आणि ऑनलाइन अपॉइंटमेंट सुविधा देखील आज संध्याकाळपर्यंत सुरू होईल.

लसींच्या मात्रांचा लोकसंख्येच्या प्राधान्यक्रमाच्या गटानुसार वर्गीकरणाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10388843

2nd Dose

9740548

FLWs

1st Dose

18387142

2nd Dose

16967613

Age Group 15-18 years

1st Dose

22733154

Age Group 18-44 years

1st Dose

513506670

2nd Dose

350964108

Age Group 45-59 years

1st Dose

196030548

2nd Dose

155846155

Over 60 years

1st Dose

122225469

2nd Dose

97950840

Cumulative 1st dose administered

883271826

Cumulative 2nd dose administered

631469264

Total

1514741090

आज राबवण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत लोकसंख्येच्या प्राधान्यक्रमाच्या गटानुसार लसींच्या मात्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Date: 8th January, 2022 (358th Day)

HCWs

1st Dose

65

2nd Dose

3551

FLWs

1st Dose

115

2nd Dose

13454

Age Group 15-18 years

1st Dose

2322426

Age Group 18-44 years

1st Dose

1741439

2nd Dose

2465956

Age Group 45-59 years

1st Dose

208082

2nd Dose

721372

Over 60 years

1st Dose

111445

2nd Dose

380618

1st Dose Administered in Total

4383572

2nd Dose Administered in Total

3584951

Total

7968523

 

लसीकरण हे कोविड19 पासून देशातील सर्वाधिक जोखीम असलेल्या जनसमुदायाचे संरक्षण करण्याचे साधन आहे आणि या प्रक्रियेचा नियमितपणे आढावा घेण्यात येतो आणि उच्च पातळीवरून त्यावर देखरेख ठेवली जाते.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1788645) Visitor Counter : 171