आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 लसीकरणाची ताजी माहिती- 349वा दिवस

Posted On: 30 DEC 2021 9:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2021

 

भारताने कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणामध्ये आज 144.45 कोटी (1,44,45,62,025) मात्रांचा टप्पा गाठला. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या 59 लाख(59,53,308) मात्रा देण्यात आल्या. आज रात्री उशिरा संपूर्ण दिवसभराचे अहवाल प्राप्त झाल्यावर लसीकरणाच्या दैनंदिन आकडेवारीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. लसींच्या मात्रांचा लोकसंख्येच्या प्राधान्यक्रमाच्या गटानुसार वर्गीकरणाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10387547

2nd Dose

9707201

FLWs

1st Dose

18385569

2nd Dose

16887083

Age Group 18-44 years

1st Dose

498697475

2nd Dose

330125015

Age Group 45-59 years

1st Dose

194336219

2nd Dose

149917082

Over 60 years

1st Dose

121292470

2nd Dose

94826364

Cumulative 1st dose administered

843099280

Cumulative 2nd dose administered

601462745

Total

1444562025

आज राबवण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत लोकसंख्येच्या प्राधान्यक्रमाच्या गटानुसार लसींच्या मात्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Date: 30th December, 2021 (349th Day)

HCWs

1st Dose

143

2nd Dose

4442

FLWs

1st Dose

168

2nd Dose

9994

Age Group 18-44 years

1st Dose

1032993

2nd Dose

3236593

Age Group 45-59 years

1st Dose

228836

2nd Dose

859215

Over 60 years

1st Dose

129073

2nd Dose

451851

1st Dose Administered in Total

1391213

2nd Dose Administered in Total

4562095

Total

5953308

 

लसीकरण हे कोविड19 पासून देशातील सर्वाधिक जोखीम असलेल्या जनसमुदायाचे संरक्षण करण्याचे साधन आहे आणि या प्रक्रियेचा नियमितपणे आढावा घेण्यात येतो आणि उच्च पातळीवरून त्यावर देखरेख ठेवली जाते.

 

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1786434) Visitor Counter : 154


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri