आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाबाबत अद्ययावत माहिती – 343 वा दिवस


भारतातील एकूण लसीकरणाने ओलांडला 140 कोटी मात्रांचा महत्त्वाचा टप्पा

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 59 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

Posted On: 24 DEC 2021 10:02PM by PIB Mumbai

 

भारतातील कोविड–19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज 140 कोटींहून अधिक मात्रा देण्याचा  महत्त्वपूर्ण  (140,93,45,905) टप्पा ओलांडला. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत देशभरात लसीच्या 59 लाखांपेक्षा अधिक (59,53,621)  मात्रा देण्यात आल्या. लसीकरणाच्या अंतिम अहवालाचे काम आज रात्री उशिरा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण दिवसभरात देण्यात आलेल्या मात्रांच्या एकूण संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

आतापर्यंतच्या एकूण लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या मात्रांची व्याप्ती तसेच नागरिकांच्या विविध प्राधान्यक्रम गटांमध्ये झालेल्या लसीकरणाची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10386839

2nd Dose

9674534

FLWs

1st Dose

18384728

2nd Dose

16823391

Age Group 18-44 years

1st Dose

492257852

2nd Dose

311512582

Age Group 45-59 years

1st Dose

192829229

2nd Dose

144908835

Over 60 years

1st Dose

120439643

2nd Dose

92128272

Cumulative 1st dose administered

834298291

Cumulative 2nd dose administered

575047614

Total

1409345905

 

आज दिवसभरात पूर्ण झालेल्या लसीकरणामधील मात्रांची एकूण व्याप्ती तसेच नागरिकांच्या विविध प्राधान्यक्रम गटांमध्ये झालेल्या लसीकरणाची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:

 

Date: 24th December, 2021 (343th Day)

HCWs

1st Dose

126

2nd Dose

4560

FLWs

1st Dose

110

2nd Dose

9056

Age Group 18-44 years

1st Dose

960158

2nd Dose

3273322

Age Group 45-59 years

1st Dose

216628

2nd Dose

885095

Over 60 years

1st Dose

126344

2nd Dose

478222

1st Dose Administered in Total

1303366

2nd Dose Administered in Total

4650255

Total

5953621

 

कोविड–19 संसर्गापासून सर्वाधिक असुरक्षित लोकसंख्या गटातील लोकांच्य संरक्षणासाठी लसीकरण मोहीम हे महत्त्वाचे साधन असल्याने या मोहिमेचा नियमित आढावा घेतला जात आहे आणि सर्वोच्च पातळीवरून या मोहिमेचे नियमितपणे परीक्षण केले जात आहे.

***

R.Aghor/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1785018) Visitor Counter : 165


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri