सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
भारतातील वेतनपट अहवाल - औपचारिक रोजगार परिदृश्य
प्रविष्टि तिथि:
24 DEC 2021 11:20AM by PIB Mumbai
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सप्टेंबर 2017 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीतील विशिष्ट परिमाणांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध असलेल्या प्रशासकीय नोंदींच्या आधारे देशाच्या रोजगाराच्या स्थितीसंदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.
तपशीलवार नोंद पाहण्यासाठी येथे क्लिक करा
***
SonalT/NilimaC/DY
Follow us on social media:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1784785)
आगंतुक पटल : 211