आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 23 DEC 2021 9:23AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारतात आतापर्यन्त एकूण 139 कोटी 70 लाख  मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 78,291

उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 % पेक्षा कमी आहेसध्या त्याचे प्रमाण 0.23%आहे मार्च 2020पासून सर्वात कमी

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.40% ;मार्च 2020 पासून सर्वात अधिक

गेल्या 24 तासात 6,960 रुग्ण बरे झालेएकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,42,08,926

गेल्या 24 तासात देशभरात 7,495 नवीन रुग्णांची नोंद झाली.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ( 0.62% ) ,गेले 80 दिवस 2 % पेक्षा कमी.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर ( 0.59% ) ,गेले 39 दिवस 1% पेक्षा कमी.

आतापर्यंत एकूण 66.86 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

राज्यनिहाय  ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या

S. No.

State

No. of Omicron Cases

Discharged/Recovered/Migrated

1

Maharashtra

65

35

2

Delhi

64

23

3

Telangana

24

0

4

Rajasthan

21

19

5

Karnataka

19

15

6

Kerala

15

0

7

Gujarat

14

4

8

Jammu and Kashmir

3

3

9

Andhra Pradesh

2

1

10

Odisha

2

0

11

Uttar Pradesh

2

2

12

Chandigarh

1

0

13

Ladakh

1

1

14

Tamil Nadu

1

0

15

Uttarakhand

1

0

16

West Bengal

1

1

 

Total

236

104

 

***

JaideviPS/SushmaK/DY

Follow us on social media: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1784510) Visitor Counter : 251