आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाची ताजी स्थिती - दिवस 339


भारताच्या लसीकरण मोहिमेत दिल्या गेलेल्या मात्रांची एकूण संख्या 138 कोटीच्या पार

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत टोचण्यात आल्या 58 लाखांहून अधिक लस मात्रा

Posted On: 20 DEC 2021 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2021

 

भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज 138 कोटींचा महत्त्वाचा टप्पा पार केला. मोहिमेत आतापर्यन्त एकूण 138 कोटीपेक्षा अधिक (138,26,28,849) मात्रा देण्यात आल्या आहेत. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 58 लाखापेक्षा जास्त (58,06,977) मात्रा देण्यात आल्या. आज रात्री उशिरापर्यंत दिवसभराचे अंतिम अहवाल संकलित करून झाल्यानंतर दैनंदिन लसीकरणाची आकडेवारी वाढण्याची अपेक्षा आहे.

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांवर आधारित एकूण लसीकरण पुढीलप्रमाणे-:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10386405

2nd Dose

9651001

FLWs

1st Dose

18384147

2nd Dose

16780002

Age Group 18-44 years

1st Dose

487837470

2nd Dose

297014205

Age Group 45-59 years

1st Dose

191812414

2nd Dose

140949090

Over 60 years

1st Dose

119838636

2nd Dose

89975479

Cumulative 1st dose administered

828259072

Cumulative 2nd dose administered

554369777

Total

1382628849

 

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांनुसार विभागलेली लसीकरण मोहिमेतील आजची कामगिरी पुढीलप्रमाणे-:

Date: 20th December, 2021 (339th Day)

HCWs

1st Dose

144

2nd Dose

4796

FLWs

1st Dose

173

2nd Dose

7829

Age Group 18-44 years

1st Dose

931538

2nd Dose

3213011

Age Group 45-59 years

1st Dose

209875

2nd Dose

868952

Over 60 years

1st Dose

119706

2nd Dose

450953

1st Dose Administered in Total

1261436

2nd Dose Administered in Total

4545541

Total

5806977

 

कोविड-19चा संसर्ग लवकर होऊ शकणाऱ्या लोकसंख्या गटांचे संरक्षण करण्यासाठी एक साधन म्हणून लसीकरण मोहिमेचे सर्वोच्च स्तरावर नियमितपणे पुनरावलोकन आणि परीक्षण केले जात आहे.

 

* * *

S.Kakade/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1783651) Visitor Counter : 199


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri