आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 20 DEC 2021 9:27AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारताने आतापर्यन्त एकूण 137 कोटी 67 लाख  मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 82,267 गेल्या 572 दिवसांतील सर्वात कमी

उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 % पेक्षा कमी आहेसध्या त्याचे प्रमाण 0.24%आहे ,

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.39% ;मार्च 2020 पासून सर्वात अधिक

गेल्या 24 तासात 8,077 रुग्ण बरे झालेएकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,41,87,017

गेल्या 24 तासात 6,563 नवीन रुग्णांची नोंद झाली.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ( 0.75% ) ,गेले 77 दिवस 2 % पेक्षा कमी.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर ( 0.60% ) ,गेले 36 दिवस 1% पेक्षा कमी.

आतापर्यंत एकूण 66.51 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

 ***

JaydeviPS/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1783343) आगंतुक पटल : 263
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam