आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण अद्ययावत माहिती - दिवस 334


भारताच्या एकूण कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 135 कोटी मात्रांचा महत्वाचा टप्पा ओलांडला

आज संध्याकाळी 7 पर्यंत लसीच्या 53 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.

Posted On: 15 DEC 2021 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2021

 

भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने  आज 135  कोटी (135,17,97,270) मात्रांचा  महत्वाचा टप्पा ओलांडला. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत  53 लाखांहून अधिक  (53,84,094) लसीच्या मात्रा  देण्यात आल्या आहेत. आज रात्री उशिरा अंतिम अहवाल पूर्ण होईपर्यंत देण्यात आलेल्या  दैनंदिन लसीकरण मात्रांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांवर आधारित दिलेल्या लसीच्या एकूण मात्रा खालीलप्रमाणे आहेत :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10385876

2nd Dose

9620979

FLWs

1st Dose

18383482

2nd Dose

16726786

Age Group 18-44 years

1st Dose

482450870

2nd Dose

280671529

Age Group 45-59 years

1st Dose

190538898

2nd Dose

136396712

Over 60 years

1st Dose

119089349

2nd Dose

87532789

Cumulative 1st dose administered

820848475

Cumulative 2nd dose administered

530948795

Total

1351797270

 

लोकसंख्या प्राधान्य गटांवर आधारित आजची लसीकरणाची कामगिरी खालीलप्रमाणे आहे:

Date: 15th December, 2021 (334thDay)

HCWs

1st Dose

84

2nd Dose

5527

FLWs

1st Dose

128

2nd Dose

9361

Age Group 18-44 years

1st Dose

956324

2nd Dose

2875855

Age Group 45-59 years

1st Dose

218900

2nd Dose

782005

Over 60 years

1st Dose

129243

2nd Dose

406667

1st Dose Administered in Total

1304679

2nd Dose Administered in Total

4079415

Total

5384094

 

देशातील सर्वात असुरक्षित लोकसंख्या गटांचे कोविड -19  पासून संरक्षण करण्याचे साधन म्हणून लसीकरण केले जात असून याचा सर्वोच्च स्तरावर नियमितपणे आढावा घेतला जात आहे आणि देखरेख ठेवली जात आहे.

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1781986) Visitor Counter : 140


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri