संरक्षण मंत्रालय
जनरल बिपीन रावत यांच्या निधनाबद्दल एअर मार्शल देव यांनी शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2021 7:00PM by PIB Mumbai
एअर मार्शल अमित देव, एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न एअर कमांड यांनी हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले जनरल बिपिन रावत , परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक,एडीसी , चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS), त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निधनाबद्दल वेस्टर्न एअर कमांडचे सर्व कर्मचारी आणि कुटुंबियांच्या वतीने दुःख आणि शोक व्यक्त केला.
एअर मार्शल देव यांनी सशस्त्र दलातील जनरल रावत यांच्या योगदानाचे स्मरण केले. सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न देशाच्या कायम स्मरणात राहतील.
UWHZ.jpg)
***
M.Iyengar/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1780278)
आगंतुक पटल : 250