राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींनी डॉ राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

Posted On: 03 DEC 2021 11:21AM by PIB Mumbai

राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांनी आज (3 डिसेंबर 2021) राष्ट्रपती भवन येथे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.  राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

***

Jaydevi PS/Vinayak/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1777561) Visitor Counter : 231