रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
एक्स्प्रेसवेवर दुचाकीच्या वापरासंबधी
Posted On:
02 DEC 2021 6:04PM by PIB Mumbai
साधारणतः एक्स्प्रेसवेवर प्रवेश निर्बंधाचे नियम लागू असल्यामुळे दुचाकीला परवानगी नाही. सुयोग्य नियमावली आणि निर्बंधाच्या तरतूदीनुसार दुचाकीस्वार आणि एक्स्प्रेसवे वरील इतर वापरकर्ते यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे निर्बंध घातले जातात.
15.01.2021 रोजीच्या राजपत्रातील सूचनेनुसार दिल्ली मीरत एक्स्प्रेसवेवर दुचाकींना प्रवेशास बंदी आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नितीन ग़डकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
M.Chopade/V.Sahajro/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1777341)
Visitor Counter : 231