नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"वंदे भारत अभियानाअंतर्गत 2,17,000 हून अधिक विमानांचे उड्डाण


ऑक्टोबर 2021 पर्यंत 1.83 कोटींहून अधिक प्रवाशांना सुविधेचा लाभ

Posted On: 29 NOV 2021 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 नोव्‍हेंबर 2021 

  

जागतिक कोविड-19 महामारीच्या काळात, भारत सरकारने भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी आणि भारत आणि जगाच्या विविध भागांमधील प्रवाशांच्या प्रवास सोयीसाठी वंदे भारत अभियान हाती घेतले आहे.

वंदे भारत अभियानाअंतर्गत 31.10.2021 पर्यंत, 2,17,000 हून अधिक विमाने चालवण्यात आली आहेत आणि 1.83 कोटीपेक्षा जास्त प्रवाशांना सुविधेचा लाभ मिळाला आहे. परदेशातून येणाऱ्या आणि परदेशात जाणाऱ्या प्रवाशांचे राज्य-निहाय वितरण परिशिष्ट-अ मध्ये पाहिले जाऊ शकते. वंदे भारत अभियानाअंतर्गत हे कार्यान्वयन विमान कंपन्यांचे व्यावसायिक कार्यान्वयन होते आणि विमान भाडे प्रवाशांनी दिले होते. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने वंदे भारत अभियानासाठी कोणतेही अनुदान/सहाय्य दिलेले नाही.

परिशिष्ट-अ

वंदे भारत अभियानाद्वारे प्रवास केलेल्या प्रवाशांचे (जाणाऱ्या आणि येणाऱ्या) तपशील

States / UTs

From 01.04.20201 to 31.10.2021

Outbound

Inbound

Total

ANDAMAN & NICOBAR

ISLANDS

 

13

 

13

 

26

ANDHRA PRADESH

1922

94244

96166

ASSAM

35

349

384

BIHAR

1162

11914

13076

CHANDIGARH

4138

11617

15755

DELHI

2943325

2760000

5703325

GOA

28752

36798

65550

GUJARAT

183053

210417

393470

KARNATAKA

558673

593321

1151994

KERALA

2067447

2399688

4467135

MAHARASHTRA

1298689

1009619

2308308

MANIPUR

12

19

31

MADHYA PRADESH

1504

1393

2897

ODISHA

723

5425

6148

PUNJAB

169878

151064

320942

RAJASTHAN

71123

111370

182493

TELANGANA

496173

638225

1134398

TAMIL NADU

670368

905845

1576213

UTTAR PRADESH

185601

487682

673283

WEST BENGAL

114743

133567

248310

Grand Total

8797334

9562570

18359904

 

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातील राज्यमंत्री (जनरल (डॉ) व्ही.के. सिंग (निवृत्त) यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.


* * *

G.Chippalkatti/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1776134) Visitor Counter : 254