आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड - 19 अद्ययावत माहिती

Posted On: 23 NOV 2021 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2021

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत 117.63 कोटी कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.32 टक्के आहे; मार्च 2020 पासून हा दर सर्वात अधिक

गेल्या 24 तासात बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 12,202 पर्यंत वाढल्याने कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,39,46,749

गेल्या 24 तासामध्ये 7,579 नव्या रूग्णांची नोंद, गेल्या 543 दिवसातील सर्वात कमी संख्या

भारतातील सक्रिय रूग्णसंख्या 1,13,584 गेल्या 536 दिवसांतील सर्वात कमी संख्या

सक्रिय रुग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या सध्या एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. सध्या हा दर 0.33 टक्के आहे. मार्च 2020 पासून हा दर सर्वात कमी

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.79%) इतका असून गेल्या 50 दिवसांपासून हा दर 2 टक्के पेक्षा कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.93%) इतका आहे, गेल्या 60 दिवसांपासून हा दर 2 टक्क्यांपेक्षा कमी

आत्तापर्यंत एकूण 63.34 कोटी चाचण्या करण्यात आल्या

 

S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1774277) Visitor Counter : 200