आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण दिवस -308


देशातील एकूण लसीकरणात 115.73  कोटी मात्रांचा टप्पा पार

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत 46 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 19 NOV 2021 10:21PM by PIB Mumbai

 

कोविड-19  लसीकरण मोहिमेत  भारताने आज  115.73 कोटी मात्रांचा (115,73,24,921) टप्पा गाठला आहे. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत 46 लाखांपेक्षा अधिक (46,31,286)  मात्रा देण्यात आल्या. आज रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी आल्यानंतर लसीकरणाचे आकडे वाढण्याची शक्यता आहे.

प्राधान्य गटातील लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार, लसींच्या आजवर दिलेल्या मात्रांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10381988

2nd Dose

9388501

FLWs

1st Dose

18375550

2nd Dose

16284548

Age Group 18-44 years

1st Dose

440182450

2nd Dose

186518652

Age Group 45-59 years

1st Dose

180132123

2nd Dose

109681603

Over 60 years

1st Dose

112842835

2nd Dose

73536671

Cumulative 1st dose administered

761914946

Cumulative 2nd dose administered

395409975

Total

1157324921

 

Date: 19th November, 2021 (308th Day)

HCWs

1st Dose

137

2nd Dose

7948

FLWs

1st Dose

164

2nd Dose

12268

Age Group 18-44 years

1st Dose

1039077

2nd Dose

2208265

Age Group 45-59 years

1st Dose

251095

2nd Dose

635800

Over 60 years

1st Dose

153843

2nd Dose

322689

1st Dose Administered in Total

1444316

2nd Dose Administered in Total

3186970

Total

4631286

 

कोविड संसर्गाचा अधिक धोका असलेल्या व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण एक प्रभावी साधन असून, लसीकरण मोहिमेच्या प्रगतीवर सर्वोच्च स्तरावरून देखरेख ठेवली जात आहे.

***

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1773380) Visitor Counter : 178


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri