आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड - 19 अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 19 NOV 2021 9:34AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत 115.23 कोटी कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.28 टक्के आहे. मार्च 2020 पासून हा दर सर्वात अधिक

 

गेल्या 24 तासात बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 12,789 पर्यंत वाढल्याने कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,38,97,921

 

गेल्या 24 तासामध्ये 11,106 नव्या रूग्णांची नोंद

 

भारतातील सक्रिय रूग्णसंख्या 1,26,620

 

सक्रिय रुग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या सध्या एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. सध्या हा दर 0.37 टक्के आहे. मार्च 2020 पासून हा दर सर्वात कमी


दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी दर (0.98%) इतका असून गेल्या 46 दिवसांपासून हा दर 2 टक्के पेक्षा कमी

 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.92%) इतका आहे, गेल्या 56 दिवसांपासून हा दर 2 टक्क्यांपेक्षा कमी

 

आत्तापर्यंत एकूण 62.93 कोटी चाचण्या करण्यात आल्या

 

***

ST/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1773159) आगंतुक पटल : 218
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam