माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

52 व्या इफ्फीमध्ये जागतिक पॅनोरमा विभागामधल्या चित्रपटांचा खजिना खुला !


जागतिक पॅनोरमामध्ये जगभरातील अप्रतिम 55 चित्ररत्नांचा समावेश

Posted On: 18 NOV 2021 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2021

 

चित्रपट रसिकांच्या दृष्टीने आनंदाची पर्वणी असलेल्या सर्वांना आता यंदा इफ्फीमध्ये काय पहायला मिळणार याची उत्सुकता लागली आहे. यंदाच्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या म्हणजेच इफ्फीच्या जागतिक पॅनोरमा विभागामध्ये जगभरातले 55 चित्ररत्नांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या 9 दिवसांच्या महोत्सवाचे स्वरूप यंदा आभासी आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारचे असणार आहे. गोवा येथे दि. 20 ते 28 नोव्हेंबर,2021 या कालावधीत हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात जागतिक पॅनोरमामध्ये प्रदर्शित करण्यात येणाऱ्या चित्रपटांची सूची -

1. 1000 ड्रीम्स - दिग्दर्शक मॅरट सरूलू - किर्जिस्तान - किर्जि

2. ए फिल्म अबाउट कपल्स - दिग्दर्शक - नतालिया कॅब्रल, ओरिओल ईस्ट्राडा - डॉमिनिकन रिपब्लिक - स्पॅनिश, कॅटलन

3. ए हायर लॉ - दिग्दर्शक - ऑक्टाव चेलारू - रोमानिया - रोमानियन

4. अॅब्सेन्स - दिग्दर्शक अली मोसाफ्फा - इराण, झेक रिपब्लिक, स्लोवॅक रिपब्लिक - इंग्लिश, पर्शियन, झेक

5. अबू ओमर - दिग्दर्शक- रॉय क्रिस्पेल - इस्त्र्रायल- हिब्रू, अरेबिक

6. अनाइस इन लव्ह - दिग्दर्शक- चार्लिन बोर्गिस - टॅक्वेट - फ्रान्स - फ्रेंच

7.अॅस्टेरॅरियम - दिग्दर्शक - अर्मेन एच’एकोपिआन - रशियन फेडरेशन - रशिया - रशियन

8. अॅटलांटाईड - दिग्दर्शक - यूरी अॅन्कार्नी - इटाली फ्रान्स, यू.एस. कतार - इटालियन

9.  बेबिआ, ए मॉन सेउल डिझायर - दिग्दर्शक - जूजा डोब्रॅकोओउस - जॉर्जिया, यूके - जॉर्जियन, रशियन

10. बर्गमन आयलँड - दिग्दर्शक- मिया हॅनसेन लव्ह - फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, स्वीडन - इंग्लिश

11. कॅप्टन व्होल्कोनोगोव्ह एस्केप्ड - दिग्दर्शक- नताशा मेर्कुलोव्हा आणि अलेक्से शुपॉव्ह - रशिया, इस्टोनिया, फ्रान्स - रशियन

12. सेल्टस् - दिग्दर्शक - मिलीका तोमोव्हिक - सर्बिया - सर्बियन

13. क्लारा सोला - दिग्दर्शक- नतालिया अल्वारेझ मेसेन - स्वीडन, कोस्टा रिका, बेल्जियम - स्पॅनिश

14. डार्क मॅटर - दिग्दर्शक - इमान तहसिन - अंदोरा - तुर्कीश

15. फादर्स - दिग्दर्शक - सालेम सलावटी - इराण - पर्शियन

16.हिंटरलँड - दिग्दर्शक - स्टेफन रूझोवित्झकी - ऑस्ट्रीआ, लक्झेमबर्ग - जर्मन

17. होली आयलँड - दिग्दर्शक - रॉबर्ट मॅन्सन - आर्यलँड - इंग्लिश

18. ह्युमनायझेशन - दिग्दर्शक - गिअलियो मुसी - स्वीडन -स्वीडिश

19.आयलँडस् - दिग्दर्शक- मार्टिन इड्रालिन - कॅनडा - फिलिपिनो, टॅगॅलॉग - इंग्लिश

20.लॅम्ब - दिग्दर्शक - व्लादिमर जोहानन्सन - आइसलँड, स्वीडन, पोलंड - आइसलँडिक

21.लव्ह साँग्स फॉर टफ गाईज - दिग्दर्शक- सॅम्युअल बेंचेट्रिट - फ्रान्स, बेल्जियम - फ्रेंच

22. लूझ्झू - दिग्दर्शक - अलेक्स कॅमिलेरी - माल्टा - माल्टीज

23.मिस ओसाका - दिग्दर्शक - डॅनिअल डेन्सिक - डेन्मार्क, नॉर्वे, जपान, - इंग्लिश, जपानी, डॅनिश

24.नाईटराईड - दिग्दर्शक - स्टीफन फिंग्लेटन - यू के. - इंग्लिश

25.निन्जाबेबी - दिग्दर्शक - यांगविल्ड सॅवे फ्लिके - नॉर्वे - नॉर्वेजिएन

26.अवर फादर - दिग्दर्शक - डेव्हिड पँटालिओन - स्पेन -स्पॅनिश

27.आउट ऑफ सिंक - दिग्दर्शक - जुआन्जो गिमेन्ज - स्पेन, लिथुआनिया, फा्रन्स, -स्पॅनिश

28.पॅटिओ ऑफ इल्यूजन - दिग्दर्शक- शॅन्झि चेन - मकाउ - कॅन्टोनिज

29. प्रायव्हेट डेझर्ट - दिग्दर्शक - अॅली मूरतिबा - ब्राझिल,पोर्तुगाल - ब्राझिलियन, पोर्तुगिज

30.प्रॉमिसेस - दिग्दर्शक - थॉमस क्रुइथॉफ - फ्रान्स - फ्रेंच

31.प्युअर व्हाईट - दिग्दर्शक - निसीप कॅघान ऑझडेमिर - तुर्की - तुर्कीश

32. राफेला - दिग्दर्शक - टिटो रॉड्रीग्ज - डॉमिनिकन रिपब्लिक - स्पॅनिश

33Úहायनो - दिग्दर्शक - ओलेह सेन्टसॉव्ह - यूक्रेन, पोलंड, जर्मनी - जर्मन, युक्रेनियन, रशियन

34.सालोयम - दिग्दर्शक - जीन ल्यस हर्ब्युलॉट - सेनेगल - फ्रेंच, वोलोफ

35.सायलेंट लँड - दिग्दर्शक - अॅगा वोस्झान्झिस्का - पोलंड, इटाली, झेक रिपब्लिक - पोलिश, इंग्लिश, इटालियन, फ्रंेच

36. टेलर - दिग्दर्शक - सोनिया लिझा केन्टरमॅन - ग्रीस, जर्मनी,बेल्जियम - ग्रीक

37.द ब्लाईंट मॅन हू डिड नॉट वाँट टू सी टायटॅनिक - दिग्दर्शक - टीमू निक्की -फिनलँड - फिनिश

38.द बूक ऑफ डिलाइटस् - दिग्दर्शक - मार्सेला लॉर्डी - ब्राझिल - ब्राझिलियन -पोर्तुगिज

39.द एक्झाम - दिग्दर्शक - शौकत अमिन कोर्की -जर्मनी, इराक, कतार - कुर्दिश्

40. द जायंटस् - दिग्दर्शक - बोनिफॅसिओ अॅग्युस - इटाली -इटालियन

41. द गर्ल अँड द स्पायडर - दिग्दर्शक - रोमन झुर्शेर, सिल्वन झुर्शेर - स्वित्झर्लंड -जर्मन

42. द ग्रॅव्हेडिगर्स वाईफ - दिग्दर्शक - खादर अँन्ड्रस अहमद - फ्रान्स, सोमालिया, जर्मन, फिनलँड -सामोली

43. द गेस्ट - दिग्दर्शक - अॅना मॅन्सेरा - स्पेन -स्पॅनिश

44. द होटल - दिग्दर्शक - अलेक्झाडर बाल्युेव्ह - रशियन फेडरेशन - रशियन

45. द इनोसंटस् - दिग्दर्शक - ईस्कील व्होग्ट-नॉर्वे, स्वीडन,डेन्मार्क, फ्रान्स, यू. के. - नॉर्वेजियन

46. द नाइट बिलाँग्स टू लव्हर्स - दिग्दर्शक - ज्युलियन हिल्मोईन -फ्रान्स -फ्रेंच

47. द ऑड - जॉब मेन - दिग्दर्शक - नेउस बॅलाउस - स्पेन - स्पॅनिश, कॅटालन

48.  द प्रीचर - दिग्दर्शक - टिटो झारा एच. - इक्वाडोर, कोलंबिया, स्पेन - स्पॅनिश

49.  द रेड ट्री - दिग्दर्शक - - जॉन गोमेज एंड्रा -कोलंबिया, पनामा, फ्रान्स- स्पॅनिश

50. द रेस्टलेस - दिग्दर्शक - जोएचिम लाफोस्से - फ्रान्स, बेल्जियम, लक्झेम्बर्ग – फ्रेंच

51. द सीड - दिग्दर्शक – मिआ माराईल मेयेर -जर्मनी -जर्मन

52.  द स्टॅफ्रॅारूम - दिग्दर्शक - सोन्जा टाररेकिक - क्रोएशिया -क्रोएशियन

53.  द सन ऑफ दॅट मून - दिग्दर्शक - सेटारेह इस्कान्डरी - इराण -बलोची

54.  अनबॅलन्स्ड - दिग्दर्शक - जुआन बाल्डाना - अर्जेंटिना - स्पॅनिश

55.  व्हॉट वूई नो - दिग्दर्शक - जॉर्डी नुन्झे - स्पेन -स्पॅनिश

या चित्रपटांची सारांश रूपाने माहिती इथे घेता येईल.

 

Jaydevi PS/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1773054) Visitor Counter : 241