आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण दिवस -300


देशातील एकूण लसीकरणाचा 110.74 कोटी मात्रांचा टप्पा पार

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत 48 लाखाहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 11 NOV 2021 10:04PM by PIB Mumbai

 

कोविड-19 लसीकरण मोहिमेत भारताने आज  110.74 कोटी मात्रांचा (1,10,74,44,153) टप्पा गाठला आहे. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत 48 लाखांपेक्षा अधिक (48,76,535) मात्रा देण्यात आल्या. आज रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी आल्यानंतर लसीकरणाचे आकडे वाढण्याची शक्यता आहे.

प्राधान्य गटातील लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार, लसींच्या आजवर दिलेल्या मात्रांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,79,998

2nd Dose

93,05,244

FLWs

1st Dose

1,83,73,506

2nd Dose

1,61,20,975

Age Group 18-44 years

1st Dose

42,91,24,251

2nd Dose

16,28,63,453

Age Group 45-59 years

1st Dose

17,74,68,241

2nd Dose

10,26,47,656

Over 60 years

1st Dose

11,12,35,659

2nd Dose

6,99,25,170

Cumulative 1st dose administered

74,65,81,655

Cumulative 2nd dose administered

36,08,62,498

Total

1,10,74,44,153

 

 

Date: 11th November, 2021 (300th Day)

HCWs

1st Dose

71

2nd Dose

7,156

FLWs

1st Dose

129

2nd Dose

17,171

Age Group 18-44 years

1st Dose

9,18,205

2nd Dose

24,99,758

Age Group 45-59 years

1st Dose

2,07,999

2nd Dose

7,36,429

Over 60 years

1st Dose

1,23,064

2nd Dose

3,66,553

1st Dose Administered in Total

12,49,468

2nd Dose Administered in Total

36,27,067

Total

48,76,535

 

कोविड संसर्गाचा अधिक धोका असलेल्या व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण एक प्रभावी साधन असून, लसीकरण मोहिमेच्या प्रगतीवर सर्वोच्च स्तरावरून देखरेख ठेवली जात आहे.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1771061) Visitor Counter : 173


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri