आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्ययावत माहिती
Posted On:
10 NOV 2021 9:19AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 109.63 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
गेल्या 24 तासांत देशभरात कोविडचे 11,466 नवे रुग्ण आढळले.
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.25%; मार्च 2020 पासून सर्वोच्च स्तरावर
गेल्या 24 तासांत 11,961 रुग्ण कोविडमुक्त; बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 3,37,87,047
देशात एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1% टक्क्यापेक्षाही कमी, सध्या हे प्रमाण 0.41%; मार्च 2020 पासूनचे सर्वात कमी प्रमाण
देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 1,39,683; गेल्या 264 दिवसांतील सर्वात कमी संख्या
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.90%), गेले 37 दिवस 2% पेक्षा कमी
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.20%), गेले 47 दिवस 2% पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 61.85 कोटी चाचण्या घेण्यात आल्या
***
STupe/SonaliK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770460)