आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 विषयक अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 06 NOV 2021 9:04AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 107.92 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

गेल्या 24 तासांत देशभरात कोविडचे 10,929 नवे रुग्ण आढळले.

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.23%गेल्या मार्च 2020पासून सर्वोच्च स्तरावर

गेल्या 24 तासांत 12,509 रुग्ण कोविडमुक्त; बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 3,37,37,468

 

देशात एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी, सध्या हे प्रमाण 0.43%; मार्च 2020पासूनचे सर्वात कमी प्रमाण

देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 1,46,950 गेल्या 255 दिवसांतील सर्वात कमी

दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (1.35%) गेल्या 33 दिवसांपासून सातत्याने 2% पेक्षा कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर (1.27%) गेल्या 43 दिवसांपासून सातत्याने 2% पेक्षा कमी

आतापर्यंत एकूण 61.39 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

***

JaideviPS/SampadaP/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1769698) आगंतुक पटल : 238
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam