PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 23 OCT 2021 7:51PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई, 23 ऑक्टोबर 2021

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 101.30 crore vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 16,326 new cases in the last 24 hours
  • Recovery Rate currently at 98.16%; Highest since March 2020
  • 17,677 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,35,32,126
  • Active cases account for less than 1% of total cases, currently at 0.51%; Lowest since March 2020
  • India's Active caseload stands at 1,73,728; lowest in 233 days
  • Weekly Positivity Rate (1.24%) less than 2% for last 29 days
  • Daily positivity rate (1.20%) less than 2% for last 19 days
  • 59.84 crore Total Tests conducted so far

#Unite2FightCorona#IndiaFightsCorona

 

 

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

 

Image

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

गेल्या 24 तासात  देशभरात 68,48,417 लसींच्या मात्रा देण्यात आल्या असून  आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार,भारताने कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या 100 कोटी मात्रांचा टप्पा पार करत एकूण 101 कोटी 30 लाख लसींच्या मात्रा (1,01,30,28,411) दिल्या आहेत. 1,00,29,602 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

HCWs

1st Dose

1,03,78,004

2nd Dose

91,32,055

 

FLWs

1st Dose

1,83,69,012

2nd Dose

1,56,73,375

 

Age Group 18-44 years

1st Dose

40,43,88,714

2nd Dose

12,26,54,329

 

Age Group 45-59 years

1st Dose

17,12,42,361

2nd Dose

8,99,14,788

 

Over 60 years

1st Dose

10,77,01,034

2nd Dose

6,32,40,508

Total

1,01,30,28,411

 

गेल्या 24 तासांमध्ये 17,677 रूग्ण कोविडमुक्त झाल्याने, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या प्रारंभापासून) 3,35,32,126 इतकी झाली आहे.

परिणामी, भारतात रूग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.16% आहे. हा दर सध्या मार्च 2020 पासूनच सर्वाधिक दर आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002XF2U.jpg

केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून सातत्यपूर्ण आणि सहयोगी प्रयत्नांमुळे सलग 118 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद होण्याचा कल कायम आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 16,326 नवीन रूग्णांची नोंद झाली .

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003F1JV.jpg

देशातील कोविड सक्रीय रुग्णांची संख्या सध्या 2 लाखांच्या खाली आहे आणि ती 1,73,728 असून गेल्या 233 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. सक्रीय रुग्ण दर सध्या देशातील एकूण रुग्णांच्या 0.51% आहे, जो मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004M2SF.jpg

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत सतत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत एकूण 13,64,681 चाचण्या केल्या गेल्या.  भारताने आतापर्यंत एकूण 59.84 कोटी (59,84,31,162) चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढत असताना, साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी दर 1.24% वर असून गेल्या 29 दिवसांपासून 2% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर 1.20% इतका नोंदवला  गेला आहे.  दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर गेल्या 19 दिवसांपासून 2% च्या खाली आणि आता सलग 54 दिवस 3% च्या खाली राहिला आहे.

 

इतर अपडेटस्

Important Tweets

 

***

R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1766016) Visitor Counter : 168


Read this release in: English , Hindi , Manipuri , Gujarati