आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण अद्ययावत माहिती - दिवस 280


भारताच्या एकूण कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 101.2 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

आज संध्याकाळी 7 पर्यंत लसीच्या 62 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

Posted On: 22 OCT 2021 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  22 ऑक्टोबर 2021

भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने, लसीच्या 101.2  कोटी (1,01,24,09,255) मात्रांचा टप्पा आज पार केला. आज संध्याकाळी 7 पर्यंत 62 लाखांहून अधिक (62,58,092) लसीच्या मात्रा देण्यात आल्या.आज रात्री उशिरा अंतिम अहवाल पूर्ण होईपर्यंत  दैनंदिन लसीकरण मात्रांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांवर आधारित दिलेल्या लसीच्या एकूण मात्रा खालीलप्रमाणे आहेत :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10377990

2nd Dose

9130335

FLWs

1st Dose

18368968

2nd Dose

15669872

Age Group 18-44 years

1st Dose

404165807

2nd Dose

122471539

Age Group 45-59 years

1st Dose

171184694

2nd Dose

89839242

Over 60 years

1st Dose

107669568

2nd Dose

63197009

Cumulative 1st dose administered

712101258

Cumulative 2nd dose administered

300307997

Total

1012409255

लोकसंख्या प्राधान्य गटांवर आधारित आजची लसीकरणाची कामगिरी खालीलप्रमाणे आहे:

Date: 22ndOctober, 2021 (280thDay)

HCWs

1st Dose

164

2nd Dose

11282

FLWs

1st Dose

251

2nd Dose

31776

Age Group 18-44 years

1st Dose

1863887

2nd Dose

2438326

Age Group 45-59 years

1st Dose

483472

2nd Dose

768598

Over 60 years

1st Dose

254149

2nd Dose

406187

1st Dose Administered in Total

2601923

2nd Dose Administered in Total

3656169

Total

6258092

देशातील सर्वात असुरक्षित लोकसंख्या गटांचे कोविड -19 पासून संरक्षण करण्याचे साधन म्हणून लसीकरण केले जात असून याचा सर्वोच्च स्तरावर नियमितपणे आढावा घेतला जात आहे आणि देखरेख ठेवली जात आहे.

 

 

M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1765867) Visitor Counter : 170